Government of Maharashtra | महाराष्ट्र शासन
8805716161
grampanchayatdingrajwadi@gmail.com
PIN: 412216

भौगोलिक माहिती

स्थानिकता

डिंग्रजवाडी हा गाव पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यात येते

भौगोलिक संरचना

डिंग्रजवाडी समुद्रसपाटीपासून सुमारे ५०० ते ७०० मीटर उंचीवर स्थित आहे.

जलवायू

डिंग्रजवाडी मध्ये उन्हाळ्यात तापमान ३५-४०°C आणि हिवाळ्यात १०-१५°C असते.

कृषी

डिंग्रजवाडी मधील प्रमुख व्यवसाय शेती आहे.

प्राकृतिक साधनांची उपलब्धता

डिंग्रजवाडी च्या आजूबाजूला काळी व लाल माती आहे.

संस्कृती आणि इतिहास

डिंग्रजवाडी मध्ये ऐतिहासिक व सांस्कृतिक स्थळे आढळतात.